Tuesday, February 5, 2008

Make Your Own Web site

आदरणीय सदस्य,
.
आतापर्यंत मीच तुमच्यासाठी वेब साईट (ब्लॉग) तयार केली, आणि त्यानंतरच्या अँक्टिविटी आँपरेटही केल्या. पण त्यामुळे अॅडसिन्ससंदर्भात चुकीचा संदेश दिला जाऊन काही जणांच्या ब्लॉगवरील अॅडसिन्स बंद झालेल्या आहेत. शिवाय एकाच कॉम्प्युटरवरुन अनेक अॅडसिन्स अकाउंट ओपरेट केले गेल्याने नव्याने जॉईन झालेल्या काही जणांचे फक्त ब्लॉग तयार झाले, त्यावर अॅडसिन्स येऊ शकल्या नाहीत.
.
आलेल्या या अडचणी टाळण्यासाठी म्हणुन आता ब्लॉग कसा तयार करायचा, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष तुम्हालाच अगदी सोप्या भाषेत, सहजपणे समजेल आशा पद्धतीने करून देत आहे. या माहितीच्या सहाय्याने ब्लॉग बनविणे, त्यावर अॅडसिन्स आणणे, जास्तीत जास्त लोकांनी तुमच्या ब्लॉगला भेट द्यावी, यासाठी करावी लागणारी कार्ये, या सर्व बाबी तुम्हाला समजतील.
.
या सर्वातून योग्य पध्दतीने वाटचाल करा, तुमच्या वेब साईट पासून लाखो रुपये मिळवू शकाल, तेहि इतर कुणावरही अवलंबून न रहता...
.